पुस्तकांच्याद्वारे नवा विचार पुस्तकांच्याद्वारे नवा विचार
उत्साहाची भरत जाई घागर उत्साहाची भरत जाई घागर
जागतो नित्य नवा विचार जागतो नित्य नवा विचार
स्वप्नांचा ध्यास व्हावा साकार स्वप्नांचा ध्यास व्हावा साकार
तुझा हात कायम हातात हवा तुझा हात कायम हातात हवा
हा मार्ग माझा एकलेपणाचा झाला हा मार्ग माझा एकलेपणाचा झाला